पित्या परमेश्वरा, येशूच्या नांवात,ह्या दिवसावर मी तुझे प्रभुत्व घोषित करतो.
\n
\nआज एका नव्या दिवसाची पहाट आहे. माझ्या निराशेचा व अपयशाचा समय निघून गेला आहे आणि आतापासून येशूच्या नांवात मी यश व संपन्नतेच्या समयात चालत आहे.
\n
\nआज ख्रिस्त येशू मधील देवाच्या उच्च पाचारणाच्या बोलाविण्याच्या चिन्हाकडे मी वाटचाल करीत आहे. मला कमी लेखण्यात, निराश करण्यात, अडथळा किंवा दुखाविण्यास काहीही किंवा कोणीही ज्यास नियुक्त केले असेन; त्यास माझ्यावर प्रभाव करण्याच्या क्षेत्रापासून निघून जाण्यास मी येशूच्या नांवात आदेश देत आहे.
\n
\nपित्या, येशूच्या नांवात, पहाटे प्रमाणे तुझा प्रकाश माझ्या जीवनात उतरून येऊ दे. (यशया ५८:८)
\n
\nपित्या, तुझा धन्यवाद होवो कीह्यापहाटेव माझ्या जीवनाच्या सर्व पहाटेतूं मला भेट देशील. (ईयोब ७:१८)
\n
\nपित्या, मी तुझा धन्यवाद करतो कीप्रत्येकपहाटेतूं मला जागे करतो. तूं माझ्या कानाला सुशिक्षित प्रमाणे जागरूक केले आहे. येशूच्या नांवात. (यशया ५०:४)
\n
\nह्या दिवसापासून, परमेश्वरमला रहस्ये प्रकट करेन कीस्वर्गास पृथ्वीवर आणावे. येशूच्या नांवात.
\n
\nयेशूच्या नांवात, मी स्वर्गाबरोबर करार मध्ये येतो की तुझे गौरव घोषित करावे.
\n
\nपित्या, येशूच्या नांवात, माझ्या हाकेला तू ऐकशील आणि ह्या पहाटेमला उत्तर देशील (स्तोत्रसंहिता ५:३).
\n
\nजेव्हा माझी स्तुति पुन्हा केली जाते आणि दिवस सुरु होतो, पृथ्वी तीचा उपज माझ्यासाठी वाढवेल येशूच्या नांवात. (स्तोत्रसंहिता ६७:६)
\n
\nमाझ्यापहाटेचे पहिले फळ हे पवित्रता आहे, आणि म्हणून माझा संपूर्ण दिवस हा पवित्र आहे येशूच्या नांवात. (रोम ११:१६)
\n
\nमाझ्यासाठी मापनसूत्रे, माझा भाग रमणीय, मधुर आणि मान्य स्थानी पडली आहेत, माझे वतन माझ्या मनाजोगे आहे, येशूच्या नांवात. (स्तोत्रसंहिता १६: ६)
\n
\nमी योजनाबद्ध पद्धतीने एका शिडी बरोबर एक झालो आहे जी स्वर्गाला स्पर्श करते आणि ती पृथ्वीवर लागलेली आहे.जे वचन मी बोलत आहे त्यानुसार स्वर्गदूतत्यावर चढत आणि उतरत आहेत. येशूच्या नांवात. (उत्पत्ति २८:१२)
\n
\nपरमेश्वराने नेमिलेला दिवस हाच आहे. ह्यात आपण उल्लास व आनंद करू. (स्तोत्

Join our WhatsApp Channel